Search More Kavita, Katha, Charolya..

मराठी उखाणे(Marathi Ukhane)

  माझ्या कल्पकतेने देईल मी माझ्या संसारी जीवनाला आकार _______________ रावांनी द्यावा मला व्यक्तिगत जीवन जगण्याचा अधिकार.

  चांगला पती मिळावा म्हणून देवाला जोडले नाही कर, माझ्यात काही कर्तृत्व होतं म्हणून मिळाला मला ___________ रावांसारखा वर.

     प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर मिळत सौभाग्याच दान ______________ रावांनी पण माणूस म्हणून जगण्याच द्यावं मला स्थान.

 माझ्या मनाच्या शिंपल्यात प्रीतीचे मोती _______________ रावामुळे जुळली संसाराची नाती.

  स्त्रीच खर सौंदर्य म्हणजे तिचे शील व सौजन्यता ______________ रावसोबत आले मी माझ्या सौभाग्याच्या मंदिरात.






2 comments:

  1. excellent piece of information, I had come to know about your website from my friend kishore, pune,i have read at least 8 posts of yours by now, and let me tell you, your site gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, I'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanx a lot once again, Regards, Marathi ukhane

    ReplyDelete