Search More Kavita, Katha, Charolya..

मराठी उखाणे(Marathi Ukhane)

जीवनाच्या रंगमंचावर सुरु झाली एकांकिका _________________ रावांचे नाव घेते सर्वजणी ऐका.

सप्तपदीची सात पावले साताजन्माची ठरावी _________________ बरोबर मी जन्मोजन्मी असावी.

तारकांचे नुपूर बांधून नृत्य करते उषा ___________ रावांचे नाव घेते _______________ ची स्नुषा .

 काश्मीरच्या नंदनवनात सर्वाना होतो स्वर्गसुखाचा भास _______________ रावांचे  नाव घेते तुमच्याकरिता खास.

 हाव नसावी पैशाची, गर्व नसावा रूपाचा ________________ रावांना घास देते साखरभाताचा.

 वसंत ऋतूत कोकिला आनंदाने गातात. __________________ रावांचे  सोबत दिवस आनंदात जातात. 









1 comment: