Search More Kavita, Katha, Charolya..

मराठी उखाणे(Marathi Ukhane)

 पौर्णिमेच्या रात्री गगन दिसे चंदेरी चंदेरी________________ रावांच्या पाठोपाठ आले सौभाग्याच्या मंदिरी !

मेघांच्या वर्षावाने वसुंधरा झाली ओलीचिंब, माझ्या हृदयात____________ रावांचे प्रतिबिंब.

 हुंडा घेणे अन देणे हा आहे गुन्हा ______________ रावांच नाव एकदा घेतलं आता विचारू नका पुन्हा पुन्हा.


 माझ्या मनाच्या बगिच्यात फुलला प्रीतीचा वसंत _______________ रावांनी एवढ्या मुली पहिल्यात पण मला केले पसंत. 

 प्रीतीची फुलं मिळत नाही बाजारात ____________ रावासोबत भांडल्याशिवाय मजाच येत नाही संसारात.






No comments:

Post a Comment