Search More Kavita, Katha, Charolya..

लाल दिव्याच्या गाडीची (मराठी चारोळ्या (Marathi Charolya))

लाल दिव्याच्या गाडीची 
होती त्याला अभिलाषा 
म्हणून मुख्यमंत्र्याचा तो 
सदा बडवीत असे ताशा


No comments:

Post a Comment