Search More Kavita, Katha, Charolya..

गमतीदार उखाणे (Funny ukhane)

 गमतीदार उखाणे
एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.

खोक्यात खोका टिविचा खोका, मी त्यांची मांजर् तो माझा बोका.

एक होति चिउ एक होता काउ
....... रावान्चे नाव घेते दोके नका खाउ  

 शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा, हि माझी म्हैस आणि मी हिचा रे

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली.

टोपर्यावर टोपर रावाचे टोपर
माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड.

साबुदाण्याच्या खिचडित टाकली मिरची पिकली
माझे राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकली

बागेत बाग राणीचा बाग...
बागेत बाग राणीचा बाग...
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
  • बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ. घास घालतो .........बोट नको चाउस 

कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी

तांदुळ निवडत बसले होते दारात
तांदुळ निवडत बसले होते दारात

ते पादले दारात नि वास आला घारात

परातित परात चान्दिचि परात,
....राव हागले दारात, जाऊ कशि घरात.       

No comments:

Post a Comment