Search More Kavita, Katha, Charolya..

चारोळ्या (Marathi Chrolya)

माझ्यातल मी पण
 जेव्हापासून  जपण सोडलय
माझ्या मनान तुझ्याशी 
तेव्हापासून नात जोडलंय.


फुलुदे फुलते तशी 
तुझी माझी प्रीत 
टोकू दे टोकतात तर 
तीच जगाची रीत 

 माझी एक वाट नवी
तुझ्या घराकडे वळलेली
कितीही नाही म्हटलं तरी 
नकळत जुळलेली.


No comments:

Post a Comment