Search More Kavita, Katha, Charolya..

मराठी उखाणे (Marathi Ukhane)

भारत मातेचे रक्षण करण्यासाठी पाठविले पति
सीमेवर .............. रावांचे नाव घेताच ह्रदय भरून आले काठोकाठ . 

नागपंचमीला नाग डोलतो शिवलिंगावर ............. रावांचे
नाव घेऊन सांगते माझा विश्वास दैवावर.

 श्रावण महिन्यात जिकडे पाहावे तिकडे हिरवे हिरवे  
  गालीचे रावांचे .......... नाव घेऊन दान मागते सौभाग्याचे. 

   पाना फुलांची राखी त्याला रेशमाचा धागा नंद्बाई
  ................ रावाजवळ काहीतरी मागा.

 स्वतंत्र भारताचे प्रतिक आहे तिरंगा मी .......... रावांचे 
 नाव घेतले आता तुम्ही सांगा.











2 comments: