Search More Kavita, Katha, Charolya..

मराठी उखाणे

 आईनी केले संस्कार,  वडिलांनी केले सक्षम,
सासूसासर्यांचा छायेत ................... च्या मायेत 
 संसाराचा पाया करीन भक्कम !! 


पाहताना मजला आली अवर्ण्या धुंदी 
.......... आले जीवनी,जाहली, फुले सुगंधी. 


कुठे लपला होता कान्हा,
इतके दिवस गवसला नाही,
...........चा आगमनाने,
आता सुखाला कमतरता नाही. 


माहेर तसे सासर, नाते संबंध जुने,
...........आहेत सोबत, मग मला कशाचे उणे. 










No comments:

Post a Comment