Search More Kavita, Katha, Charolya..

स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागाचे ( मराठी चारोळ्या (Marathi Charolya))

स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागाचे
उरले नाही मोल 
चंगळवादी लाटेत या गोष्टी  
ठरती फारच फोल !!

No comments:

Post a Comment