जरा निवांत...मराठी जोक्स
तीन मालवणी उंदीर गप्पा मारीत बसलेले असतातपयलो उंदीर - माका विषारी गोळिंयेंचो काय येक फरक पडना नाय, मी विषारी गोळीये आरामात चघळतय.
दुसरो उंदीर - मी पिंजर्यातलो पनीर आरामात खाऊन बाहेर येतय.
तिसरो उंदीर उठता आणि चलत र्हवता...
पहिलो आणि दुसरो उंदीर दोगय तेका इचारतात, अरे मेल्या, काय झाला...? खय चललंस...?
तिसरो उंदीर म्हणता, वायच गपच र्हव, इलय मांजरीचो मुको घेऊन...!!
No comments:
Post a Comment