Marathi stories,Charoli, Jocks, Bodh Katha, Poem, Collation of World, Marathi Wishwa, Marathi katha, marathi songs, down load marathi sahitya, kadambarya
आमचं प्रेम प्रकरण जास्त वाढू नये म्हणुन मी तिला काल घरी घेऊन आलो आणि जोडीने आईच्या पाया पडलो... आई रागाने म्हणाली, "मेल्या पोरगी कोणाची..??" मग मी बोललो, "पोरगी लोकाची पण आयटम तुझ्या लेकाची...!!"